Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर एसटी आगाराला बा विठ्ठल पावला… तब्बल इतक्या लाखांची कमाई
धार्मिक

संगमनेर एसटी आगाराला बा विठ्ठल पावला… तब्बल इतक्या लाखांची कमाई

संगमनेर आगारातून एसटी बसचे नियोजन करण्यात आले होते. या ताफ्यात 'राजमाता जिजाऊ' आणि 'लालपरी' या बसेसचा समावेश होता.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/08/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क 

संगमनेर:

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी चालवण्यात आलेल्या विशेष ३८ बससेवेच्या माध्यमातून संगमनेर एसटी आगाराने १० हजार भाविकांना सुरक्षित दर्शन घडवत तब्बल साडे २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

आषाढी यात्रेदरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन संगमनेर आगारातून एसटी बसचे नियोजन करण्यात आले होते. या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ आणि ‘लालपरी’ या बसेसचा समावेश होता. गेल्या १० दिवसांच्या कालावधीत या बसेसनी ३८ हजार ५०० किलोमीटरचे अंतर कापून एकूण १३६ फेऱ्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. या विशेष सेवेचा फायदा घेत तब्बल १० हजार २९ भाविकांनी सुखकर व सुरक्षित प्रवास करत पांडुरंगाचे दर्शन घेतले.

भाविकांनी या नियोजनाबद्दल आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या तत्पर सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. वेळच्या वेळी बसेस उपलब्ध झाल्यामुळे आणि प्रवासात कोणत्याही प्रकारची अडचण न आल्याने यंदाची वारी अधिक सुलभ झाल्याचे मत भाविकांनी मांडले.

आगार प्रमुख निलेश बेंडकुळे यांनी सांगितले की, अतिरिक्त बसेस वेळेत उपलब्ध झाल्यामुळे आणि चालक, वाहकांसह सर्व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम केल्यामुळेच हे यश शक्य झाले. भविष्यातही संगमनेर आगारातर्फे प्रवाशांना अशीच दर्जेदार, वेळेवर आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी प्रशासन सदैव कटिबद्ध राहील.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 777
उत्पन्न पंढरपूर पंढरपूर विशेष बस संगमनेर एसटी बस आगार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पिके जळून खाक…

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

सुफियाना सुरावटींनी संगमनेरकर रसिक मंत्रमुग्ध; ‘सजदा’ सोहळ्याने संगमनेर फेस्टिव्हलची रंगली तिसरी संध्याकाळ

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.