Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » घारगाव पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड: २ लाख ५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ५ आरोपी ताब्यात
गुन्हेगारी

घारगाव पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड: २ लाख ५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ५ आरोपी ताब्यात

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, सहाय्यक फौजदार नारायण ढोकरे, पोलीस हवालदार बाबूराव गोडे, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे आणि चांगदेव नेहे यांच्या पथकाने केली आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर:

सारोळे पठार शिवारात पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर घारगाव पोलिसांनी अचानक छापा टाकून ५ आरोपींना रंगेहात पकडले आहे. या कारवाईत रोख रक्कम, तीन मोटारसायकली आणि पाच मोबाईल असा एकूण २ लाख ५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक २१ ऑगस्ट २०२६ रोजी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सारोळे पठार गावाच्या शिवारात बबन मुरलीधर फटांगरे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला काही इसम तिरट नावाचा हार-जितीचा जुगार खेळत आहेत. बातमीच्या आधारे पोलीस पथकाने पंचांसह छापा टाकला असता, त्या ठिकाणी पैशांची पैज लावून जुगार खेळणारे ५ जण आढळून आले.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत गणेश बाळासाहेब घुले (वय ३१, रा. सारोळे पठार), रमेश हरिभाऊ मोहिते (वय ३८, रा. सारोळे पठार), संतोष रामकृष्ण यशवंत (वय ४७, रा. सारोळे पठार), किरण लक्ष्मण मोहिते (वय ३७, रा. सारोळे पठार) आणि रामदास भिका घुले (वय ५५, रा. सावरगाव घुले) या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींच्या ताब्यातून ५,८५० रुपयांची रोख रक्कम, १,५०,००० रुपये किमतीच्या तीन मोटारसायकल आणि ५०,००० रुपये किमतीचे पाच मोबाईल असा एकूण २,०५,८५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची धडक कारवाई अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, सहाय्यक फौजदार नारायण ढोकरे, पोलीस हवालदार बाबूराव गोडे, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे आणि चांगदेव नेहे यांच्या पथकाने केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 494
कारवाई गुन्हेगारी घारगाव पोलीस जुगार जुगार अड्ड्यावर छापा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.