फडणवीसांना थेट ललकारलं! ३ महिने जेलमध्ये टाकलं तरी पुन्हा येईन; ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात एल्गार, दादरमध्ये उद्या ठिय्या
दादरमधील आंदोलनानंतर ऑक्टोबरच्या अखेरीस दिल्लीतील जंतर-मंतर येथे तीव्र निदर्शने केली जातील, असेही दिपके यांनी स्पष्ट केले






