Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026

आज रविवार, ३० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मोदी, शाह यांच्या माध्यमातून सहकार चळवळ सक्षम : खा. सुजय विखे पाटील यांचे प्रतिपादन
शेती व सहकार

मोदी, शाह यांच्या माध्यमातून सहकार चळवळ सक्षम : खा. सुजय विखे पाटील यांचे प्रतिपादन

ऊस भावात विखे पाटील कारखाना सर्वात पुढे असेल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/10/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

देशात सहकार मंत्रालय स्थापन करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सहकारी साखर कारखानदारीबद्दल अनेक मोठे निर्णय घेत आहेत. तर सहकार मंत्री अमित शाह यांच्या माध्यमातून सहकार चळवळ सक्षम होत आहे. आपल्या कारखान्याने संघर्षाचे दिवस बघीतले, आता चांगले दिवस आपण बघत आहोत. आपल्या सर्वांच्या पाठबळाने नामदार विखे पाटील मोठ्या मंत्रीपदावर पोहोचले याची उतराई म्हणून इतरांपेक्षा चांगला भाव देण्याच्या स्पर्धेत विखे पाटील सर्वांच्या पूढे असेल, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७३ व्या गळीताची सुरुवात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. कारखान्याचे माजी अध्यक्ष भास्करराव खर्डे अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकूंद सदाफळ, उपाध्यक्ष विश्वास कडू, प्रवरा बॅकेचे अध्यक्ष अशोक म्हस्के, नंदू राठी, गीता थेटे, भाजपाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर आदी यावेळी व्यासपिठावर उपस्थित होते.

खा. डॉ. विखे म्हणाले, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा प्रवास आता योग्य दिशेने सुरु आहे. चांगले वाईट दिवस आणि प्रदीर्घ संघर्ष करत कारखान्याची वाटचाल राहीली आहे. डॉ. विखे पाटील कारखाना आता स्वतंत्र झाल्याने प्रवरा कुटूंबातील सभासदांच्या उत्कर्षासाठीच यापुढे वाटचाल करेल. ऊस भावातदेखील आता हा कारखाना इतरांच्या पुढे असेल. आता केवळ आपला डॉ. विखे पाटील कारखाना केंद्रस्थानी ठेवून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाळपाचे उद्दीष्ठ साध्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 97
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

15/07/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अमोल शेलकर- पुणे–नाशिक रेल्वे हा संगमनेरच्या विकासासाठी केवळ रेल्वेचा…

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026

आज रविवार, ३० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

30/08/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.