Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गाळा घेण्यासाठी माहेरून पैसे आणावे यासाठी विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न
गुन्हेगारी

गाळा घेण्यासाठी माहेरून पैसे आणावे यासाठी विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न

सासू-सासरा, दिर व पतिविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 13, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

गाळा घेण्यासाठी आई-वडिलांकडून पैसे घेऊन यावे यासाठी, विवाहितेला लाथा बुक्क्याने मारहाण करत तिच्या गळ्यातील ओढणीने तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपावरून संगमनेरमधील चौघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सानिया नजर पठाण (वय 19 वर्षे, रा. हाजीनगर कोल्हेवाडी रोड, सगमनेर) या महिलेच्या तक्रारीवरून आरोपीं विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, छळ केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींमध्ये पती, दीर, सासू आणि सासऱ्याचा समावेश आहे. शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सासरच्या लोकांनी बाळंतपणासाठी मला माहेरी पाठवले होते. पाच सहा महिन्यांचा कालावधी उलटून देखील सासरकडील लोक मला घेण्यासाठी आले नाही. उलट गाळा घेण्यासाठी माझ्या वडिलांकडे ते पैशाची मागणी करू लागले. पैसे दिले तरच नांदविण्यात घेऊन जातो, असे ते म्हणू लागले. त्यामुळे नातेवाईकांच्या घेतलेल्या बैठकीत त्यांनी मला नांदविण्याचे कबूल केले होते.

त्यानंतर वडिलांनी मला सासरी आणून सोडले असता तू पैसे का आणलेले असे विचारणा करण्यास सुरुवात केली व घरातून निघून जा म्हणू लागले. ११ डिसेंबरला रात्री नऊ वाचण्याच्या सुमारास पती नजर रियाज पठाण, दीर अजहर रियाज पठाण, सासरा रियाज ताजखान पठाण आणि सासू अरिफा रियाज पठाण यांनी आत्ताच्या आत्ता वडिलांकडून पैसे घेऊन यावे नाहीतर घरात राहू नको असे म्हणत मला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दिर अजहर पठाण याने माझे दोन्ही हात धरले, नव-याने माझे गळ्यात असलेली ओढणीने गळा आवळला. सासुने पोटात लाथा मारल्या व सास-याने दोन्ही पाय घट्ट धरुन सासरा व सासु पतीस म्हणाले की, तिच्या

गळ्याला फाशी दे, तिला मारुन टाक, असे म्हणुन नव-याने दोन्ही हाताने ओढणी जोरात ओढुन माझा गळा आवळला.

यामुळे विवाहितेचा श्वास कोंडल्याने ती बेशुद्ध हा प्रकार घडत असताना अचानकपणे वडील आयुब बेग हे माझ्या लहान मुलाचे कपडे घेऊन घरी आले असताना त्यांनी मला बेशुद्ध अवस्थेत बघितल्याने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यासाठी कलीम सलीम शेख यांना बोलविले. यावेळी माझ्या सासरच्या लोकांनी त्यांनाही मारहाण केली.

वडिलांनीच उपचारासाठी मला खाजगी रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल केले. अशा आशयाची तक्रार विवाहितेने शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे करत आहेत.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 140
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 17, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आशादायी आणि प्रगतीकारक ठरेल. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली…

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

मंदिरांप्रमाणेच ‘ज्ञानमंदिरांना’ दान द्या, तरच सामर्थ्यशाली देश उभा राहील: डॉ. दत्तात्रय आहेर

July 16, 2026

रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या असिस्टंट गव्हर्नरपदी आनंद हासे

July 16, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.