Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » घुलेवाडीमधील खाबीया अ‍ॅब्रोसिया या पॉश निवासी संकुलात चोरी
गुन्हेगारी

घुलेवाडीमधील खाबीया अ‍ॅब्रोसिया या पॉश निवासी संकुलात चोरी

दुसऱ्या घटनेत न्यायालयीन अधिकाऱ्याचे पाकीट मारले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/12/2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

संगमनेर : खून, दरोडे, चोऱ्या संगमनेरमध्ये नित्याची बाब बनले आहे. सोमवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी घुलेवाडीमधील खाबीया अ‍ॅब्रोसिया या पॉश निवासी संकुलात एकाचवेळी काही घरांमध्ये चोरीचा प्रयत्न केला. एका बंद घरातून सुमारे पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला असल्याचे समोर आले आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारे आरोपी शोधण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यामुळे चोरटे, दरोडेखोर स्थानिक पोलीस यंत्रणेला दररोज नवनवे आव्हान देताना दिसतात. शहराच्या काही भागात नागरिकांना चोर, दरोडेखोरांचे दर्शन देखील झाल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरातील प्रभारी पोलिस राज संपवून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संगमनेरसाठी खमके अधिकारी देण्याची गरज व्यक्त होत आहे.

शहरालगत असलेल्या घुलेवाडी शिवारातील खाबीया अ‍ॅब्रोसिया या इमारतीत रविवारी पहाटेच्या वेळी साडेचार वाजता घरफोडीची घटना घडली आहे. घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत देवा मोहन भगत यांच्या बंद घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत घरातील वस्तूंची उचकापाचक केली. तसेच कपाटातून पंचावन्न हजार रुपयांचे रोकड आणि दहा हजार रुपयांचे दागिने लंपास केले. यासंदर्भात सोमवारी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या घटनेत न्यायालयातील अधिकाऱ्याचेच पाकीट मारले

संगमनेरमध्ये चोरांनी उच्छाद मांडला आहे. मूळचे नगरचे असलेले नोकरी निमित्ताने सध्या संगमनेरच्या घुलेवाडीतील रहिवासी व दिवाणी न्यायालयात सहाय्यक अधीक्षक असलेले खान महमूद बिबन हे सोमवारी पारनेर-नाशिक बसने प्रवास करत संगमनेरमध्ये आले. बस मधून ते खाली उतरत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील पैशाचे पाकीट चाव्या आणि काही कागदपत्रे लांबविली. पाकिटामध्ये तेरा हजार दोनशे रुपयांची रोकड होती. सातत्याने आणि दररोज सुरू असलेल्या चोऱ्या रोखण्यात शहर पोलीस अपयशी ठरले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 151
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून यंदा पावसात झालेल्या मोठ्या घटीमुळे तालुक्यात…

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.