Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिक पदवीधरमध्ये छाननीत सात अर्ज बाद; २२ उमेदवारांमधून १६ तारखेला चित्र होणार स्पष्ट
राजकारण

नाशिक पदवीधरमध्ये छाननीत सात अर्ज बाद; २२ उमेदवारांमधून १६ तारखेला चित्र होणार स्पष्ट

सत्यजित तांबे आघाडी की भाजप सस्पेन्स मुव्ही सुरूच
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/01/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क

नाशिक / संगमनेर : नाशिक पदवीधर मतदार संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. छाननीमध्ये सात उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरविल्याने आता निवडणूक रिंगणामध्ये बावीस उमेदवार शिल्लक राहिले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यानंतर चित्र स्पष्ट होईल.

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी अखेरच्या दिवसापर्यंत एकोणतीस उमेदवारांनी चौरेचाळीस अर्ज दाखल केले होते. त्यापैकी सोमनाथ नाना गायकवाड, भागवत धोंडीबा गायकवाड, सुनील शिवाजी उदमले, इंजि. शरद मंगा तायडे, राजेंद्र मधुकर भावसार, यशवंत केशव साळवे आणि छगन भिकाजी पानसरे या सात उमेदवारांचे अर्ज नामंजूर केल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपायुक्त रमेश काळे यांनी दिली.

छाननी नंतर आता निवडणूक रिंगणात बावीस उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शनिवार आणि सोमवार हे दोनच दिवस असून त्यानंतर या मतदारसंघातील निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.

दरम्यान महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही प्रमुख पक्षाकडून अधिकृत उमेदवार नसल्याने हे दोन्ही पक्ष आता कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देतात याकडे लक्ष लागले आहे. विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली होती मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यांचे चिरंजीव युवा नेते सत्यजित तांबे यांनी या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. संभाव्य आमदार असलेल्या सत्यजित तांबे यांच्या मागे कोणत्या राष्ट्रीय पक्षाचे पाठबळ मिळते हे देखील येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 366
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.