Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कोरोना रुग्णाचा मेडिक्लेम नाकारला… बिमा लोकपालने नामांकित विमा कंपनीला दिले हे आदेश
आरोग्य

कोरोना रुग्णाचा मेडिक्लेम नाकारला… बिमा लोकपालने नामांकित विमा कंपनीला दिले हे आदेश

आपल्या हक्कांसाठी जागरूक राहण्याचे ग्राहक पंचायतीचे आवाहन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/07/2023Updated:30/07/2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – कोरोना रुग्णाला मेडिक्लेम नाकारणाऱ्या स्टार हेल्थ कंपनीला विमा लोकपालचे अध्यक्ष तथा न्यायाधीश यांनी रुग्णाला पॉलिसी क्लेमची रक्कम एक महिन्याच्या आत देण्याचे आदेश दिले. कंपनीने एक महिन्यात जर रक्कम दिली नाही तर, केस दाखल केल्यापासून दोन टक्के व्याजासहित तक्रारदाराला कंपनीला रक्कम द्यावी लागणार आहे.

काय घडले होते: संगमनेर तालुक्यात 2021 मध्ये मोठ्या प्रमाणात कोविड 19 चे संक्रमण झाले होते. या काळात तालुक्यात रुग्णसंख्या मोठी असल्याने रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नव्हते. त्यामुळे कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वाधिकार असलेल्या संगमनेरचे तत्कालीन तहसीलदार अमोल निकम यांनी चंदनापुरी गावातील मुळगंगा रुग्णालयाचे डॉ. विशाल सातपुते यांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली होती.

चंदनापुरी येथील रहिवासी पंढरीनाथ घोडे यांचा कोरोना स्कोर 10 होता. त्यांना खोकला, श्वसनाचा त्रास होत असल्याने सातपुते यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. घोडे यांच्याकडे स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचा फॅमिली हेल्थ ऑप्टिमा मेडिक्लेम होता. त्यामुळे त्यांनी मेडिक्लेम मिळण्यासाठी कंपनीकडे अर्ज केला असताना कंपनीने त्यांच्यावर करण्यात आलेले उपचार चुकीचे आहे, कागदपत्रात विसंगती आहे, चुकीचे सादरीकरण केले, संबंधित रुग्णालय हे फक्त चार बेडचे आहे असे कारण दर्शवत पॉलिसी क्लेम नाकारण्यात आला.

घोडे यांनी केली विमा कंपनीविरोधात तक्रार: त्यामुळे तक्रारदार घोडे यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे बँक व सायबर जिल्हा विषय समितीचे प्रमुख दिनेश थोरात यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याप्रकरणी विमा लोकपालमध्ये तक्रार दाखल करण्यास सुचविले. तसेच या संदर्भात वारंवार मार्गदर्शन देखील केले.

ऑनलाइन सुनावणी नंतर लोकपालने दिले ‘हे’ आदेश: या संदर्भात बिमा लोकपालचे अध्यक्ष तथा न्यायाधीश यांनी 28 जून 2023 ला ऑनलाइन सुनावणी घेतली. यासंदर्भात 30 जून 2023 ला निर्णय देताना न्यायाधीशांनी सदर विमा कंपनीला समज देत तक्रारदार पांडुरंग घोडे यांना पॉलिसी क्लेमची 69 हजार 223 रुपयांची रक्कम 30 दिवसाच्या आत देण्याचे आदेश दिले. तीस दिवसात जर रक्कम कंपनीने दिले नाही तर तक्रार दाखल झाल्यापासून दोन टक्के अतिरिक्त रक्कम कंपनीला तक्रारदार घोडे यांना द्यावी लागणार आहे.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सचिव सुरेश राहणे, जिल्हा पदाधिकारी दिनेश थोरात, तालुका अध्यक्ष विनायक वाडेकर म्हणतात: विमा कंपन्यांचे मेडिक्लेम नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मेडिक्लेम पॉलिसी धारकांनी अन्यायाविरुद्ध ग्राहक न्यायालयात किंवा विमा लोकपालाकडे आपली तक्रार दाखल केली पाहिजे. आपल्या हक्कांसाठी जागरूक राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 789
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा समृद्ध असणाऱ्या संगमनेर शहरात लवकरच अखिल…

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.