Author: Annant Ppangarkar

आजचे राशीभविष्य ## मेष आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या अतिशय मजबूत आणि प्रगतीकारक ठरेल. घरासाठी काही मोठ्या आणि सुखसोयींच्या वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला मोठे सौख्य लाभेल आणि समाजात तुमचा प्रभाव वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या विषयांवर वरिष्ठांशी चर्चा होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या आणि आज लांबचा प्रवास करणे शक्यतो टाळा. ## वृषभ नवीन वास्तू किंवा घर खरेदी करण्याची तुमची जुनी इच्छा आज पूर्ण होऊ शकते. मुलांच्या प्रगतीच्या किंवा नोकरीच्या चांगल्या बातम्या मिळाल्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. बऱ्याच काळापासून सतावणारी आरोग्य समस्या दूर झाल्यामुळे तुम्हाला मानसिक दिलासा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: शहरातील सफाई कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि सन्मान राखण्याच्या उद्देशाने शिवसेना महायुती सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. “मॅनहोलकडून मशीनहोलकडे” या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत संगमनेर नगरपरिषदेला शहराच्या स्वच्छतेसाठी १ कोटी रुपये किमतीचे अत्याधुनिक वाहनयुक्त सक्शन व जेटिंग मशीन प्रदान करण्यात आले आहे. आमदार अमोल खताळ यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि माध्यमातून हे मशीन उपलब्ध झाल असल्याची व या नव्या सुविधेमुळे संगमनेर नगरपरिषदेच्या स्वच्छता मोहिमेला आता एक नवी दिशा मिळणार असल्याची माहिती नगरसेवक साक्षी सूर्यवंशी यांनी दिली. या आधुनिक यंत्रणेच्या उपलब्धतेमुळे आता हाताने मैला उचलण्याच्या अमानवी प्रथेला पूर्णविराम मिळणार असून, सफाई कर्मचाऱ्यांच्या जीविताचे संरक्षण होण्यास मोठी मदत होणार आहे. यामुळे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर : संगमनेर तालुका हा सुसंस्कृत तालुका म्हणून राज्याला परिचित आहे मात्र मागील दीड वर्षापासून तालुक्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून विकास कामे करणे ऐवजी नवीन लोकप्रतिनिधी यांनी सुरळीत सुरू असलेल्या आरटीओ कॅम्पमध्ये फोटोसेशन हे स्टंटबाजीसाठी केली असल्याची टीका पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड यांनी केली आहे. नवीन लोकप्रतिनिधीच्या स्टंटबाजीवर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब गायकवाड व निलेश थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यामध्ये अनेक वाड्यावर त्यावर सध्या पाण्याची वणवण आहे. यावर नवीन लोकप्रतिनिधी काही बोलत नाही. मागील ४० वर्षांमध्ये हा तालुका विकास कामांमधून उभा राहिला मात्र मागील दोन वर्षांमध्ये यांना काहीही करता आले नाही फक्त फोटोसाठी स्टंटबाजी हा…

Read More

विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्या आणि अडचणी सोडवण्यासाठी विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी मंगळवारी मुंबईत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेतली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या या महत्त्वपूर्ण भेटीत आ. तांबे यांनी शिक्षण क्षेत्रातील रखडलेल्या प्रश्नांवर मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली आणि तातडीने मार्ग काढण्याची मागणी केली. या भेटीदरम्यान आगामी २१ मे रोजी शिक्षण आयुक्तांसोबत होणाऱ्या विशेष बैठकीच्या नियोजनाबाबतही सविस्तर संवाद झाला. आ. सत्यजीत तांबे यांनी शिक्षण विभागाशी संबंधित विविध प्रलंबित मागण्या आणि त्यामुळे शिक्षकांसह शिक्षण क्षेत्राला भेडसावणाऱ्या अडचणी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या. या सर्व न्याय्य मागण्यांवर वेळेत सकारात्मक निर्णय न झाल्यास आगामी २५…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर : संगमनेरमध्ये आरटीओच्या माध्यमातून होणाऱ्या कॅम्पमध्ये एजंटांकडून सर्वसामान्य वाहन चालकांकडून अवाजवी पैसे घेत असल्याच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी बुधवारी वडगाव पान येथील कॅम्पला अचानक भेट दिली आणि तेथील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधत, एजंटांच्या माध्यमातून सुरू असलेल्या गैरप्रकारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आणि वाहनचालकांना थेट सेवा मिळायला हवी अशी भूमिका मांडली. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे श्रीरामपूरच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून दर महिन्याच्या प्रत्येक बुधवारी वाहन परवाना धारक आणि वाहनचालकांसाठी विशेष कॅम्प आयोजित केला जातो. या कॅम्पमध्ये काही एजंटांकडून सर्वसामान्य वाहनचालकांकडून अवाजवी पैसे उकळले जात असल्याच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज, संगमनेर: संगमनेर नगरपालिकेच्या नेहरू गार्डन परिसरातील शॉपिंग कॉम्प्लेक्सवरील संभाव्य कारवाईवरून आता शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. येथील गाळेधारकांवर अन्यायकारक कारवाई केली जात असल्याचा आरोप करत शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांनी थेट पदवीधर आमदार सत्यजित तांबे आणि नगराध्यक्ष मैथिली तांबे यांना पत्राद्वारे तीव्र नाराजीचे निवेदन पाठवले आहे. या पत्रामध्ये कतारी यांनी सत्ताधाऱ्यांच्या ‘संगमनेर व्हिजन २.०’ वरून थेट सवाल उपस्थित करत तीक्ष्ण शब्दांत घरचा आहेर दिला आहे. आपण सर्व महाविकास आघाडीचेच कार्यकर्ते असून, ही शेवटची दाद मागत असल्याचे सांगत त्यांनी तांबे यांना या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. या पत्रामुळे आता शहरातील राजकीय घडामोडींना वेग…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर – स्पर्धा परीक्षांमधील यशासाठी चांगल्या भौतिक सुविधा व मजबूत आर्थिक परिस्थिती या बाबी अजिबातच गरजेच्या नाहीत. त्यासाठी फक्त जिद्द, चिकाटी व मेहनत ही त्रिसुत्रीच खरा मंत्र आहे, असे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्रीय पोलिस दलात थेट असिस्टंट कमांडंट या पदावर नियुक्ती झालेले महेश जंजिरे यांनी केले. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेच्या येथील रेसिडेन्सिअल हायस्कूलचे माजी विद्यार्थी महेश ईश्वर जंजिरे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्रीय पोलिस दलात असिस्टंट कमांडंट या पदावर थेट निवड झाली असून, खडतर प्रशिक्षणानंतर ते आता देशसेवेत रुजू होत आहेत. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे…

Read More

आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल आहे. व्यवसायात धनलाभाचे उत्तम योग निर्माण होत आहेत. कुटुंबातील सदस्यांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य लाभेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. आरोग्य उत्तम राहील, मात्र खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयावर घाईगडबड करू नका. वृषभ: आज आर्थिक बाबतीत तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागेल. नको त्या गोष्टींवर खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन करा. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कार्यालयात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. मानसिक शांततेसाठी आज थोडा वेळ देवाच्या प्रार्थनेत किंवा ध्यानात घालवणे फायदेशीर ठरेल. आरोग्याची विशेष काळजी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर एकंदरीत आज ज्या बातम्या पाहण्यात आणि वाचण्यात येत आहेत, त्या सगळ्या या परीक्षेबद्दलच आहेत. माझा पाल्य आणि आम्ही गेले दोन वर्षांपासून याची तयारी करत आहोत. खरं तर ही एका विद्यार्थ्याची परीक्षा नसून संपूर्ण कुटुंबच यात गुंतलेले असते. आधी प्रशिक्षण वर्गांचे प्रवेश तेही परगावी, मग त्यासोबत राहण्याची सोय, ते झाले की योग्य खोली भागीदार मिळायला हवा, त्यानंतर त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय बघा, मग वर्गाला जाण्या-येण्याची सोय आणि असे बरेच काही करावे लागते. दहावी झालेली मुले फार प्रगल्भ नसतात, त्यामुळे त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष राहावे म्हणून काही मातांना घर सोडून त्यांच्यासोबत राहावे लागते, तर काही ठिकाणी आजींनी ही जबाबदारी…

Read More

आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील, ज्या तुम्ही आत्मविश्वासाने पार पाडाल. तुमच्या कर्तृत्वामुळे तुमचे कौतुक होईल. व्यावसायिक क्षेत्रात घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल आणि घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज मानसिक शांतता आणि संयम राखणे आवश्यक आहे. व्यवसायात प्रगतीचे योग आहेत, परंतु घाईघाईने कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करू नका. जुन्या मित्रांची भेट झाल्यामुळे मन प्रसन्न होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल, ज्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: निळवंडे धरण आणि त्याचे डावे व उजवे कालवे आपण अनेक अडचणींवर मात करून पूर्ण केले आहेत. संगमनेर तालुक्याने पाण्यासाठी नेहमीच मोठा संघर्ष केला असून, या धरणातील ६० टक्के पाणी हे संगमनेर तालुक्याच्या हक्काचे आहे. त्यामुळे तालुक्याला त्याचे हक्काचे पाणी आणि न्यायालयाच्या निर्णयानुसार रोटेशन काळामध्ये ११ तास वीज मिळालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. या हक्कासाठी गरज पडल्यास कार्यकर्त्यांसह सर्व शेतकरी आणि नागरिकांना एकत्रित येऊन संघर्ष करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने खांडगाव येथील खांडेश्वर सांस्कृतिक मंगल कार्यालयात आयोजित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, श्रीरामपूर/संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश जनावरांची बेकायदेशीरपणे वाहतूक आणि क्रूर कत्तल करणाऱ्या टोळीविरुद्ध पोलिसांनी अत्यंत मोठी आणि धडक कारवाई केली आहे. संगमनेर शहरातील जमजम कॉलनी येथील तीन सराईत आरोपींवर ‘भारतीय न्याय संहिता २०२३’च्या कलम १११ अन्वये संघटित गुन्हेगारी अंतर्गत वाढीव कलम लावून कडक कारवाई करण्यात आली आहे. श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पोलिसांच्या या कठोर पावलामुळे संगमनेर व परिसरात गो-तस्करी करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात १४ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संगमनेर येथील गल्ली नंबर ६, जमजम कॉलनी भागातील एका…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख तथा जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य व्यंगचित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडली. या अनोख्या उपक्रमाला परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार तसेच हौशी व्यंगचित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील यांनी व्यंगचित्रांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, व्यंगचित्राच्या माध्यमातून शेतकरी, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यांसारख्या ज्वलंत विषयांवर अचूक भाष्य करता येते. एक प्रभावी व्यंगचित्र हजारो लोकांच्या समस्यांना थेट वाचा फोडण्याचे काम करते, हाच बाळासाहेबांचा खरा वारसा आहे. तर विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे यांनी सर्व स्पर्धकांच्या कलागुणांचे कौतुक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक होणार असल्याचे खोटे निरोप देऊन केवळ गर्दी जमवण्यासाठी प्रशासकीय बैठकीला बोलावल्याचा आरोप करत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महायुतीमधील अंतर्गत बेबनाव पालकमंत्र्यांसमोर उघड होऊ नये, यासाठी आमदारांच्या संपर्क कार्यालयातून ही खेळी खेळली गेल्याची भावना या पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली असून, या प्रकारामुळे संगमनेर महायुतीमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. रविवारी सुटीच्या दिवशी संगमनेर तालुक्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मालपाणी लॉन्स येथे अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीनंतर महायुतीच्या…

Read More

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडू शकतात, ज्या तुम्ही तुमच्या कौशल्याने सहज पूर्ण कराल. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि जुने रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः आहारावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शांत राहणे फायदेशीर ठरेल. वृषभ आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभेल. तुमच्या बोलण्याच्या प्रभावाने समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वजन वाढेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस उत्तम आहे. न्यायालयीन कामात यश मिळण्याचे संकेत आहेत. घरात एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: साकुर पठार भागातील विविध गावांसह साकुर ते बिरेवाडी आणि रणखांबवाडी ते दिग्रस या रस्त्यांसाठीचा सुमारे १७ कोटी रुपयांचा निधी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात, ऑक्टोबर २०२४ पूर्वीच मंजूर झालेला आहे. नवीन लोकप्रतिनिधींनी यासाठी एक रुपयाचाही निधी आणलेला नसून, त्यांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम बंद करावे, अशी टीका जिल्हा परिषदेच्या माजी सभापती मीराताई शेटे यांनी केली आहे. बिरेवाडी येथे पालकमंत्री आणि नवीन लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडलेल्या रस्ते कामांच्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर शेटे बोलत होत्या. डिग्रस ते रणखांबवाडी हे काम बाळासाहेब थोरात यांच्या २५-१५ निधीअंतर्गत मंजूर झाले होते. तसेच साकुर ते बिरेवाडी आणि तासकरवाडी ते खंडेरायवाडी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: सोन्याच्या खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून उधारीपोटी मिळालेला तीन लाख रुपयांचा धनादेश न वटल्याचा दावा करणाऱ्या फिर्यादीला न्यायालयात आपला अधिकृत व्यवसाय सिद्ध करता आला नाही. त्यामुळे न्यायालयाने संशयाचा फायदा देत आरोपीची गुन्हातून सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली आहे. संगमनेर मधील एका महत्त्वपूर्ण फौजदारी खटल्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी चं. प्र. रघुवंशी यांनी हा निवाडा केला. या खटल्याची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, फिर्यादी समीर रमेश महाले (रा. जयभारत चौक, संगमनेर) यांचा सोन्याचा व्यवसाय असून आरोपी संतोष यादवराव काळे (रा. नेहरू चौक, संगमनेर) यांच्याशी त्यांची मैत्री होती. फिर्यादीच्या दाव्यानुसार, आरोपीने २० ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांच्याकडून ४ लाख ५० हजार ५०० रुपये किमतीचे…

Read More

गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा देशप्रेमाचे उमाळे येऊ लागले आहेत. राजाने काही सांगावे आणि प्रजेने थुंकी गिळल्याप्रमाणे त्याचा अंमल करावा, असे मजेशीर पण खऱ्या देशभक्ताला उबग येईल असे उद्योग सुरू झाले आहेत. ‘बघूया कोण आधी…’ अशी ही स्पर्धा! या स्पर्धेत स्वतःच्या मागे हुशारीचा मुलामा लावलेला महाराष्ट्र पुढे आहे हे पाहून कपाळावर हात मारावा की काय, असे वाटू लागले आहे. जगभर कोविडची साथ आली, तेव्हाही आपल्या अनपढ प्रजेने तेच केले जे अर्धवट राजाने त्यांच्या डोक्यात भरवले होते. आताही तेच सुरू आहे; फरक इतकाच की राजाचा खोटेपणा पचवण्यासाठी भाजपच्या नेत्यांना जिवाचा आटापिटा करावा लागत आहे. तेव्हा ते करायची आवश्यकता पडली नव्हती, कारण…

Read More

आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि उत्साही राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे वातावरण राहील आणि प्रलंबित कामे मित्रांच्या मदतीने पूर्ण होतील. आरोग्याची साथ उत्तम लाभेल, मात्र खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वृषभ: आज तुम्हाला संमिश्र फले मिळतील. दिवसाच्या सुरुवातीला कामाचा ताण जाणवू शकतो, परंतु दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेताना घाईगडबड करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. कौटुंबिक जीवनात जोडीदाराशी असलेले संबंध सौहार्दाचे राहतील. बोलण्यावर ताबा ठेवल्यास विनाकारण होणारे वाद टाळता येतील. मानसिक शांततेसाठी अध्यात्माकडे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेरसह अहिल्यानगर व नाशिक जिल्हा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिअर बार आणि हॉटेलचे कुलूप तोडून चोऱ्या करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) मोठे यश आले आहे. पोलिसांनी या टोळीतील पाच आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण ५ लाख ५५ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील खंदरमाळवाडी येथील किशोर बाळाजी डोके यांच्या ‘हॉटेल निलायम बार’चे शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी ३ लाख ६ हजार १९० रुपये किमतीची विदेशी दारू, सिगारेट आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर…

Read More