Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : पुरोगामी विचारांचे पाईक, जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा वाढदिवस १७ जानेवारीला आहे. पुस्तक प्रेमी असलेले तांबे यांचा वाढदिवस पुस्तक मैत्री दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. तांबे यांच्या वाढदिवशी कोणत्याही प्रकारचे हार तुरे न आणता सामाजिक जाणीवेतून नागरिक व कार्यकर्त्यांनी पुस्तके भेट देऊन हा दिवस पुस्तक मैत्री दिन म्हणून वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन जयहिंद युवा मंचच्यावतीने करण्यात आले आहे. संगमनेरचे नगराध्यक्ष, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष, विधान परिषद गटनेते अशा विविध जबाबदाऱ्या पार पडत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार असलेल्या तांबे यांच्या नेतृत्वात, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : घराच्या पोर्चमधून चार वर्षाच्या चिमुकल्याला आपल्या जबड्यात पकडत ओढून नेणाऱ्या बिबट्याच्या तावडीतून आपल्या जीवावर उदार होत आईने या चिमुकल्याची सुटका केली. समोर साक्षात बिबट्या असताना मातेने चिमुकल्याला मृत्यूच्या दाढेतून परत आणले. संगमनेर शहरालगतचा गुंजाळवाडी मधील देशमुख नगरमध्ये शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. जखमी असलेल्या चिमुकल्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला आहे. लोकवस्तीत आलेले हे बिबटे आता माणसांवर देखील हल्ले करत आहेत. त्यामुळे माणसांवर हल्ले करणारे बिबटे पकडण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे. देशमुख नगरमध्ये सिमेंट पोल फॅक्टरी जवळ असलेल्या कृष्णाई बिल्डिंगच्या पाठीमागील भागात मोठ्या प्रमाणात बाभळीची झाडे वाढले आहेत.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : ‘कुस्तीत दोन मिनिटात खेळ संपतो, परंतु राजकारणात निष्ठा महत्त्वाची असते, दोन दशकात कमावलेले नाव तुम्ही दोन मिनटात गमावले. आम्हा तरुणांना भुलवून आमची फसवणूक केली’ अशी टीका नाशिक पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर नेटकऱ्यांनी केली आहे. महाराष्ट्र केसरीच्या अभिनंदनच्या ट्विटर पोस्टमुळे सोशल मीडियावर सत्यजित तांबे यांना महाराष्ट्रातील युवकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे. याबाबतची माहिती अशी की शनिवारी पुण्यामध्ये कुस्ती स्पर्धा झाली त्या स्पर्धेतील विजेत्या मल्लाचे अभिनंदन करताना सत्तेत तांबे यांनी ट्विटरवर “वाह रे पठ्ठ्या ! पहिल्या दोन मिनिटांतच खेळ एकतर्फी करून महाराष्ट्र केसरी मिळवणाऱ्या शिवराज राक्षेचे खूप खूप अभिनंदन!…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिर्डी : नाशिक पदवीधर मतदार संघातील बंडखोरीवरून कॉंग्रेसमध्‍ये सुरु असलेल्‍या घडामोडींबाबत निष्ठा आणि इतर बाबतीत ज्ञान पाजळणाऱ्या आमदार बाळासाहेब थोरातांनीच आता खुलासा करण्‍याची गरज असल्‍याचे मत महसूल मंत्री ना. राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केले. उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रविवारी शिर्डी विमानतळावर तिळगुळ देवून महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी स्‍वागत केले. पदवीधर निवडणूकीच्‍या पार्श्‍वभूमीवर या दोघांमध्‍ये झालेल्‍या गुप्‍त चर्चेने निवडणूकीतील सस्‍पेन्‍स अधिकच वाढला आहे.  बीड येथील एका कार्यक्रमास जाण्‍यासाठी उपमुख्‍यमंत्री फडणवीस शिर्डी विमानतळावर १० मिनिट थांबले होते. या दरम्‍यान पालकमंत्री विखे पाटील यांनी त्‍यांचे स्‍वागत केले आणि मकर संक्रांतीच्‍या पार्श्‍वभूमीवर तिळगुळ देवून शुभेच्‍छा दिल्‍या. भाजपाचे…

Read More

रविवार विशेष : प्रवीण पुरो महाविकास आघाडीचं सरकार पाडल्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या अस्तित्वाच्या घटका आणखी जवळ येऊ लागल्यात. सरकार पडणं आणि नवं सरकार बसवणं या बाबी संविधानाच्या चाकोरीतील असल्या तरी संविधानाला कसंही वाकवता येईल, हे मनसुबे नेहमीच चालतात असं नाही. यामुळेच अनाधिकाराने सरकार घालवण्याची कृती ही घटनाबाह्य ठरते. आपल्या अस्तित्वाचे दावे करणार्‍यांना आता आपल्या कृतीचा पश्‍चाताप होईल, अशी सारी परिस्थिती आहे. संविधानाला आव्हान देणार्‍या अशा घटना लपवणं आता कोणालाच शक्य नाही. याकरताच विलंबाचा आधार घेतला जातो. गैरमार्ग अवलंबल्याने शिंदे सरकारच्या अस्तित्वाला धोका होताच. पण तो सातत्याने पुढे सरकत असल्याने सरकार वाचवण्याचे प्रयत्न होतात की काय, अशा शंकांनी जोर धरला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुंबई / नाशिक : ‘राजा का बेटा राजा नही बनेगा जो काबिल है वही राजा बनेगा’, असं म्हणत शुभांगी पाटील यांनी नासिक पदवीधर निवडणुकीत रणशिंग फुंकले आहेत. आधी भाजपकडून इच्छुक असलेल्या शुभांगी पाटील यांनी आता शिवसेनेकडून (ठाकरे गट) पाठिंबा मिळविण्यात यश मिळविले आहे. यामुळे सत्यजित तांबे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. महाविकास आघाडीकडून नाशिकची जागा शिवसेनेला (ठाकरे गट) देण्यात आली आहे. यापूर्वी महाविकास आघाडीने नाशिक पदवीधर मतदारसंघातून विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती मात्र डॉ. तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. उलट चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर मधील संपर्क कार्यालयात गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे तीन फोन आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी सतर्कता दाखवत गडकरी यांचे कार्यालय आणि निवासस्थानी बंदोबस्त वाढविला आहे. धमकी देणाऱ्यांनी गडकरी यांच्या नागपूर मधील कार्यालयात फोन करून पैशाची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत असून फोनवर नेमके काय संभाषण झाले हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पहिला फोन शनिवारी सकाळी ११.२९ वाजता, दुसरा फोन ११.३५ वाजता तर तिसरा फोन १२.३२ मस्त आल्याची माहिती पुढे येत आहे. या फोन नंतर तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना ही माहिती दिली असून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुंबई : सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीनंतर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे गणित बदलण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत मातोश्रीमध्ये बैठक सुरू असून या बैठकीमध्ये भाजपकडून लढण्यास इच्छुक असलेल्या शुभांगी पाटील उपस्थित झाल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांना बळ दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीकडून नाशिक पदवीधर मतदार संघासाठी विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी उमेदवारी दाखल न करता मुलगा सत्यजित तांबे याची अपक्ष उमेदवारी दाखल केली. तर भाजपकडून देखील या मतदारसंघात उमेदवार देण्यात आला नाही. त्यामुळे सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केली असल्याचा तर्क लावला जात आहे. त्यातच…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीने (टिडीएफ) नाशिक पदवीधर मतदारसंघात विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांना पुरस्कृत केले होते. मात्र तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे निवडणुकीत कोणाला पुरस्कृत करावयाचे याचा निर्णय राज्य कार्यकारिणी घेणार आहे. तोपर्यंत सभासदांनी कार्यकारिणीच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष विजय बहाळकर व हिरालाल पगडाल यांनी केले आहे. या संदर्भात पगडाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे महाराष्ट्र संवाद न्यूजला ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, नासिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत टिडीएफने डॉ. सुधीर तांबे पुरस्कृत केले होते, परंतु त्यांनी उमेदवारी अर्जच दाखल न केल्याने या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक / संगमनेर : नाशिक पदवीधर मतदार संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. छाननीमध्ये सात उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरविल्याने आता निवडणूक रिंगणामध्ये बावीस उमेदवार शिल्लक राहिले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी अखेरच्या दिवसापर्यंत एकोणतीस उमेदवारांनी चौरेचाळीस अर्ज दाखल केले होते. त्यापैकी सोमनाथ नाना गायकवाड, भागवत धोंडीबा गायकवाड, सुनील शिवाजी उदमले, इंजि. शरद मंगा तायडे, राजेंद्र मधुकर भावसार, यशवंत केशव साळवे आणि छगन भिकाजी पानसरे या सात उमेदवारांचे अर्ज नामंजूर केल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपायुक्त रमेश…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क  संगमनेर : स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने दरवर्षी साजरा होणारा ‘राष्ट्रीय युवा दिन’ यंदा ध्रुव ग्लोबल स्कूलच्या योगासनपटूंनी गाजवला. कर्नाटकातील हुबळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शासकीय कार्यक्रमात राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे अजिंक्यपद पटकविणार्‍या महाराष्ट्र संघाने योगासनांचे रोमहर्षक सादरीकरण करीत पंतप्रधानांसह उपस्थित मान्यवरांची वाहवा मिळवली. या सोबत ध्रुवच्या विद्यार्थीनींनी सादर केलेल्या ओडिसी नृत्यप्रकाराने या कार्यक्रमाची रंगत वाढली. यावर्षीच्या युवा दिवस कार्यक्रमात संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे प्रतिनिधीत्व करण्याचा बहुमानही पटकाविला. भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय युवा दिन साजरा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत तांबे पिता-पुत्रांनी काँग्रेस सोबत दगा फाटका केला आहे, त्यामुळे सत्यजित तांबेना काँग्रेस पक्ष पाठिंबा देणार नसल्याची मोठी घोषणा करत भाजप दुसऱ्याचे घर फोडत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. यामुळे सत्यजित तांबे आघाडीचे पुरस्कृत उमेदवार असतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीने नाशिक पदवीधर मतदार संघाची जागा काँग्रेसला दिली होती. काँग्रेसने या जागेवर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र तांबे यांनी स्वतः उमेदवारी दाखल न करता मुलाचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांकरता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 32 कोटी 36 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने सरकारमधून तालुक्यातील विविध विकास कामांसाठी मोठा निधी मिळवला आहे. या सततच्या विकास कामातून विस्ताराने मोठा असलेला संगमनेर तालुका विकासाचे मॉडेल ठरला आहे. प्रत्येक गावात पायाभूत सुविधा, रस्ते, सिमेंट बंधारे, शाळा, दवाखाने यांसह विविध वैभवशाली इमारती उभ्या राहिल्या आहेत. याचबरोबर उत्तर नगरच्या जिल्ह्यासाठी वरदान ठरणारे निळवंडे धरणाचे काम पूर्ण करून कालव्यांच्या कामाला गती…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी गुरुवारी 20 उमेदवारांनी 31 नामनिर्देशन पत्र सादर केले असून आत्तापर्यंत 29 उमेदवारांनी 44 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त रमेश काळे यांनी दिली आहे. गुरुवारी नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यामध्ये नितीन नारायण सरोदे, संजय एकनाथ माळी, राजेंद्र दौलत निकम यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. दादासाहेब हिरामण पवार यांनी हिंदूस्तान जनता पार्टी पक्षाकडून, भागवत धोंडीबा गायकवाड यांनी अपक्ष म्हणून दोन नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत. रतन कचरु बनसोडे यांनी वंचित बहुजन…

Read More

नाशिक पदवीधरमध्ये आघाडीचे उमेदवार असलेले आ. डॉ. तांबेंची माघार; सत्यजित तांबे अपक्ष उमेदवार महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक : पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांना महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर देखील शेवटच्या क्षणी त्यांनी उमेदवारी दाखल न करता मुलगा, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे याच्यासाठी थांबण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सत्यजित तांबे आता या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असतील. विधान परिषद पदवीधर नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारीवरुन शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. महाविकास आघाडीच्यावतीने विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी जाहीर केली होती. तर सत्यजित तांबे यांनी भारतीय जनता पक्षाकडून लढावे यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात आले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे विचार सातत्याने प्रेरणास्त्रोत राहिले आहे. त्यांच्या आदर्श विचारावर सहकाराच्या माध्यमातून संगमनेर समृद्ध झाले आहे. येथील सहकार देशासाठी दिशादर्शकाचे काम करत असल्याचे गौरवोद्गार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले. अमृत उद्योग समूहाच्यावतीने कारखाना कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी दुर्गाताई तांबे, सत्यजित तांबे, रणजीतसिंह देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. भाऊसाहेब थोरात या नावाने तालुक्यात गावोगावी प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. तांबे म्हणाले, सहकारात अलौकिक…

Read More

जाणता राजा थोर स्वातंत्र्यसैनिक,जेष्ठ गांधीवादी नेते, सहकार, शिक्षण, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, बँकिंग, पर्यावरण, जलसिंचन अशा अनेक विविध क्षेत्रातील अभ्यासू नेतृत्व स्व. तीर्थरूप भाऊसाहेब संतूजी थोरात हे माझे वडील. आम्ही सर्वजण त्यांना ‘दादा’ म्हणायचो. दादांच्याविषयी काही लिहिण्यापूर्वी आमच्या थोरात परिवाराचा इतिहास थोडक्यात नमूद करणे मला आवश्यक वाटते. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील सह्याद्री डोंगर रांगांच्या कुशीत असलेल्या रतनगडावरुन उगम पावणार्‍या ‘अमृतवाहिनी’ प्रवरा नदीच्या तीरावर वसलेले संगमनेर तालुक्यातील जोर्वे हे आमचे गाव. या गावात नदीच्या घाटावर एकमुखी दत्ताचे सुंदर पुरातन मंदिर आहे. जोर्वे गावाला फार मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. चालुक्य आणि यादव यांच्या काळातील ऐतिहासिक दस्तावेजांत जोर्वे गावाचा ‘जयुरेव ग्राम’ असा उल्लेख आढळता.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक : विधान परिषदेच्या नासिक पदवीधर मतदार संघासाठी बुधवार पर्यंत सात उमेदवारांनी दहा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंतची उमेदवारी अर्ज यांची संख्या तेरा झाली. पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे गुरुवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तर त्यांच्या विरोधातील भाजपचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. पदवीधर मतदार संघासाठी नाशिक वगळता उर्वरित मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जाहीर झाले आहेत. मात्र नाशिकमध्ये अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही. शेवटच्या क्षणी भारतीय जनता पक्ष आपला उमेदवार जाहीर करेल असे सध्याचे चित्र आहे. असे असले तरी शुभांगी भास्कर पाटील यांनी भाजपकडून अर्ज दाखल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जळगावच्या जैन उद्योग समूहास तर सहकारातील दिपस्तंभ व दंडकारण्य अभियानाचे प्रणेते थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार संत साहित्याचे गाढे अभ्यासक माजी आमदार उल्हासदादा पवार यांना देण्यात येणार असल्याची माहिती जयंती महोत्सव समितीचे निमंत्रक आ. डॉ. सुधीर तांबे व डॉ. राजीव शिंदे यांनी दिली आहे. स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमीत्त पुरस्काराविषयी माहिती देतांना आ. डॉ. तांबे व राजीव शिंदे म्हणाले, दरवर्षी कृषी , शिक्षण, साहित्य, संशोधन,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त १२ जानेवारीला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सकाळी ९ ते ५ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी दिली आहे. घुगरकर म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आदर्श तत्व राबवून देशातील सहकाराला दिशा दिली. स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती निमित्त संगमनेर तालुक्यात प्रेरणा दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. या पार्श्वभूमीवर १२ जानेवारीला कारखाना कार्यस्थळावर भव्य रक्तदान शिबिर होत आहे. या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त…

Read More