Browsing: महाराष्ट्र संवाद विशेष
संगमनेर काँग्रेसचा विचार हाच आपला विचार असून काहींनी गैरसमज पसरवत विनाकारण भाजपपर्यंत नेऊन पोहोचवले. अगदी उमेदवारीही वाटून टाकली. हे अत्यंत…
१८८५ साली स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला त्याग आणि बलिदानाची मोठी परंपरा आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव…
रविवार विशेष | प्रवीण पुरो काही लोकांच्या जिभेलाच हाड नसतं, असं म्हणतात. स्वत:चं महत्व वाढवण्याकरता समाजासाठी काही करण्याऐवजी ते दुसर्याला…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क रात्रीच्या वेळी घराच्या पडवीमध्ये जेवण करत असताना घराचे छत अंगावर पडल्याने चुलत्याचा व पुतणीचा मृत्यू झाला…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२०२४ साठीचा अर्थसंकल्प सभागृहात मांडताना सर्वसामान्य नागरिकांना दिलासा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर ¤ शेतात गवत कापणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे मंगळवारी घडली.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क | नाशिक नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर आज मतदान प्रक्रिया…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क | अहमदनगर नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यात सोमवारी सरासरी ५०.४० टक्के मतदान झाले असल्याची…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क | संगमनेर ऊस तोडणी सुरू असताना उसाच्या शेतामध्ये बिबट्याची दोन बछडी आढळून आली आहेत. संगमनेर शहरासह…
रविवार विशेष 🔸प्रवीण पुरो राज्य भाजपचे सवेसर्वा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्फूर्त खोटारडेपणाची सार्यांना आता चांगली जाणीव होऊ…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर / दौंड : पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील वाहणाऱ्या भीमा नदीमध्ये तीन लहान मुलांसह सात जणांचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : शिवसेनेची अस्मिता असलेल्या हिंदू हृदय सम्राट, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी सोमवारी शिवसेना उद्धव…
प्रवीण पुरो 🔹 रविवार विशेष विरोधी पक्षांची कोंडी करण्याचे नीच धंदे अजूनही भाजपच्या कंपूने थांबवलेले नाहीत. या आधी ते काँग्रेस…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : साकुर-शिबलापुर रस्त्यावर मृत अवस्थेत आढळलेल्या बिबट्याचा बछड्याचा मृत्यू वाहनाच्या धडकेने झाला नसून तरसाच्या हल्ल्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज # वाढदिवस विशेष संगमनेर तालुक्यातील जोर्वे माझे माहेर. गावातील थोरात कुटुंबाला मोठी प्रतिष्ठा. गावची पाटीलकी. आजोबा संतुजी…
निरोगी समाजानिर्मीतीसाठी जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून युवा संघटन,युवा उपक्रम, आरोग्य शिबीरे, बचत गट चळवळ, क्रिडा स्पर्धा, सांस्कृतीक स्पर्धा, नोकरी विषयक मेळावे,…
रविवार विशेष : प्रवीण पुरो महाविकास आघाडीचं सरकार पाडल्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या अस्तित्वाच्या घटका आणखी जवळ येऊ लागल्यात. सरकार…
जाणता राजा थोर स्वातंत्र्यसैनिक,जेष्ठ गांधीवादी नेते, सहकार, शिक्षण, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, बँकिंग, पर्यावरण, जलसिंचन अशा अनेक विविध क्षेत्रातील अभ्यासू नेतृत्व…
नाशिक पदवीधरसाठी आत्तापर्यंत दहा उमेदवारी अर्ज; काँग्रेस उमेदवार डॉ. सुधीर तांबे गुरुवारी अर्ज भरणार
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक : विधान परिषदेच्या नासिक पदवीधर मतदार संघासाठी बुधवार पर्यंत सात उमेदवारांनी दहा उमेदवारी अर्ज दाखल…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : राज्यात बहुचर्चित ठरलेला संगमनेरच्या बस स्थानकाचे व व्यापारी संकुलाचे बांधकाम अवैध गौण खनिजाचा वापर…
